¡Sorpréndeme!

Sanjay Raut नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात आज ते नाहीत,पण...! - Kishori Pednekar| ShivSena| Samana

2022-10-26 377 Dailymotion

विसरले तर आठवण येईल... आमच्या हृदयात ते कायम आहेत... संजय राऊत यांच्याकडे कायम जाते.. याचवर्षी नाही.. पण ते नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात आज नाहीत... पण मी त्यांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार

#KishoriPednekar #SanjayRaut #ShivSena #EknathShinde #Samana #Diwali #UddhavThackeray #Maharashtra #HWNews